मौजे फुल चिंचोली तालुका पंढरपूर येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटनाचा सोहळा संपन्न
पंढरपूर तालुक्यातील मोहोळ मतदारसंघातील मौजे फुलचिंचोली येथे विविध विकास कामाचा उद्घाटन सोहळा संपन्न
मोहोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकासकामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत तात्या माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला आतापर्यंत फुल चिंचोली गावासाठी विविध विविध विकास कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असून कोणताही गट तट न पाहता माझ्याकडे आलेल्या लोकांचे काम मार्गी लावणे हीच भूमिका मी आत्तापर्यंत प्रामाणिकपणे पार पाडले आहे आणि या पुढील काळात अशीच भूमिका पार पाडेण त्यावेळेस बोलताना कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती कल्याणराव पाटील बाप्पा यांनी उपासात्मक महाविकास आघाडीवर टोला मारला ते यावेळी असे म्हणाले की रक्षाबंधन सण असताना बहिणीकडे गेलो बहिणीला दीड हजार रुपये टाकली परंतु बहीण आश्चर्यचकित होऊन म्हणाली भाऊ एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यावेळेस टाकली ती कशामुळे मी म्हणालो दहा एकर जमिनीवर तुझे नाव आहे सही साठी असे समज आपल्या मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कल्याण पाटील बप्पा जिल्हा दूध संघाचे व्हाईस चेअरमन दीपक माळी कर्मवीर औदुंबर पाटील चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्षगावचे सरपंच नारायण जाधव उपसरपंच दादासाहेब प्रक्षाळे विठ्ठल परिवाराचे नेते युवराज पाटील मा . जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश भालके ग्रामविकास अधिकारी विकास सुरवसे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते