पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन व जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य वसंत नाना देशमुख यांना मातृशोक.
पंढरपूर/पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मा. वसंत नाना देशमुख यांच्या मातोश्री सुलोचना दौलतराव देशमुख यांचे आज 11 फेब्रुवारी रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.
आज दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर कासेगाव तालुका पंढरपूर या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.