विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या व्यवस्थापक पदाची जबाबदारी श्री मनोज श्रोत्री यांच्याकडे

विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या व्यवस्थापक पदाची जबाबदारी श्री मनोज श्रोत्री यांच्याकडे

पंढरपूरचे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले श्री मनोज श्रोत्री यांची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या व्यवस्थापक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या अगोदर श्री बालाजी पुदलवाड यांच्याकडे व्यवस्थापकाची जबाबदारी होती त्यांनी त्यांच्या कार्यकाळात वारकऱ्यांसाठी चांगल्या प्रमाणात सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या त्यामुळे भावी भक्ता म्हणून त्यांचे कौतुक होत होते

 आता ही जबाबदारी पंढरपूरचे निवासी नायब तहसीलदार श्री मनोज श्रोत्री यांच्याकडे सोपवण्यात आली आहे पुढील काळात त्यांच्याकडून भावी भक्तांना चांगल्या सेवा सुविधा मिळाव्यात ही अपेक्षा सर्वसामान्य भाविक भक्तातून व्यक्त होत आहे