पंढरपूर शहर व पंचक्रोशीत होतोय अभिजीत आबांचा वाढदिवस विविध उपक्रमाने होतोय साजरा

पंढरपूर शहर व पंचक्रोशीत होतोय अभिजीत आबांचा वाढदिवस विविध उपक्रमाने होतोय साजरा

पंढरपूर शहर व पंचक्रोशीत होतोय अभिजीत आबांचा वाढदिवस विविध उपक्रमाने होतोय साजरा 

     मौजे सिद्धेवाडी गावामध्ये विठ्ठल कारखान्याचे संचालक दशरथ जाधव .यांनीही हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना खाऊवाटप तसेच वृक्षारोपण इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. 

       या कार्यक्रमासाठी सारंग जाधव .बालाजी माणिक जाधव .सुरेश गोडसे .ग्रामपंचायत सदस्य रमेश बनसोडे .ग्रामपंचायत सदस्य इंजि. सागर जाधव चंद्र दीपक भालेकर गुरुजी. सुनील घुले गुरुजी नानासाहेब जाधव .जितेंद्र जाधव .सोमनाथ जाधव .शिवाजी दुधाळे. बाबुराव जाधव.राहुल जाधव.

       इत्यादी सह पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते