मुंबई उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक.. आज मंत्रालयात जलसंपदा, गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ मंत्री ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उजनी कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली...