राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटचे माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या हस्ते ओबीसी सेल सोलापूर जिल्ह्या सरचिटणीस पदी बाळासाहेब खांडेकर यांची निवड*
अकलूज /प्रतिनिधी-
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ओबीसी सेल सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी बाळासाहेब खांडेकर यांचे निवड झाली
यावेळी मा. खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या हस्ते पत्र देऊन निवड करण्यात आली व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
व माढा विधानसभेचे आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या हस्ते अभिनंदन व सत्कार करण्यात आला
यावेळी जिल्हा परिषद सदस्य व ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मा.अरुण भाऊ तोडकर ईश्वर वठारचे मेंबर अर्जुन घोडके, चेअरमन हनुमंत खांडेकर, गुरुवर्य शंकर महाराज यांच्या शिष्य सतीश बापू वसेकर व अनिल रणदिवे सर,प्रकाश देशमुख सर आदी मान्यवर उपस्थित होते