सिद्धेवाडी ग्रुप-ग्रामपंचायत यांच्या वतीने सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन
संजीवनी फाउंडेशन , पंढरपूर व ग्रामपंचायत सिद्धेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12/7/2025 वार शनिवार ठिकाण , ग्रामपंचायत कार्यालय सिद्धेवाडी
प्रतिनिधी/सिद्धेवाडी तालुका पंढरपूर येथे सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत 4G बॉडी इनालायझर कॉम्पुटर मशिनरी द्वारे 60 प्रकारच्या चाचण्या कॉम्पुटर मशिनद्वारे होणार आहेत. मशिनद्वारे होणाऱ्या तपासण्या पुढीलप्रणाने। 1) ह्दयविकार 2)शुगर 3) हाडांमधील कॅल्शियम , हाडांची ठीसुलता , हाडांमधील गॅफचे झीजचे प्रमाण 4) व्हिटॅमिन 12 च्या कमतरतेमुळे येणारी चक्कर , हातापायाला मुंग्या येणे, बधिरपणा, नसाचे चे जखडणे। 5)त्वचेचे विकार ,नायटे ,एसफगुल ,खाज , गजकर्ण ,खरूज। 6)थायरॉईड। 7) मूळव्याध 8)मुतखडा। 9) दमा , अस्थमा , मुदतीचा खोकला। 10)महिलांच्या समस्या। 11)पचनसवस्था चे आजार। 12) लहान मुलांची वजन ऊंची 13)मोबाईल चे रेडिएशन 14) शरीरावरील चरबीचे प्रमाण। 15) मेंदू ची कार्यक्षमता 16) वातविकार, संधिवात ,आमवात ,जळवात ,चमकिवात 17) जठराची कार्यप्रणाली 18) फ्फुसांचे कार्य 19) लहान मोट्या आतड्या नचे विकार व इतर सर्व प्रकारच्या तपासण्या होनार आहेत तरी ह्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा ही विनंती .,तपासनी नंतर लगेचच रिपोर्ट दिला जाईल. सदर रुग्णावर उपचार आयुर्वेदिक पद्धतीने केली जातील . तपासणी पूर्णपणे मोफत राहील.औषधचा खर्च वेगळा राहील .
या आरोग्य शिबिराचा सिद्धेवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन सिद्धेवाडी ग्रामपंचायत यांच्यावतीने सरपंच रोहिणीताई जाधव यांनी केले आहे