लाईफ लाईन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल पंढरपूर मध्ये नेत्र रुग्णांसाठीअत्याधुनिक नेत्र प्रणालीचा होणार शुभारंभ..
पंढरपूर/ प्रतिनिधी पंढरपूर येथील नामांकित लाईफ लाईन सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाचा शुभारंभ सोमवार दिनांक 25 /8 /2025 रोजी होणार असल्याची माहिती डॉ. विश्वजीत देशमुख यांनी दिली आहे
या अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाचा शुभारंभ सकाळी दहा वाजता सौ. व श्री. रमेश देशमुख यांचे शुभ हस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे ,आमदार अभिजीत पाटील, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख,माजी आमदार शहाजी बापू पाटील सहकार शिरोमणी चे चेअरमन कल्याणराव काळे .विठ्ठल चे माजी चेअरमन भगीरथ भालके. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख. जयसिंग देशमुख, पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत देशमुख .डॉ. ऋतुजा उत्पात, डॉ. अमरसिंह जमदाडे डॉ. अमित कुमार आसबे यांचे सह लाईफ लाईन सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल मधील डॉ. कोलपकवार डॉ. प्रवीण वायकुळे डॉ. शुभम शिंदे डॉ, भाग्यश्री वायकुळे डॉ. वर्षा कोलपकवार, डॉ. पौरवी शिंदे डॉ. श्रद्धा देशमुख डॉक्टर राहुल राठोड डॉ. सचिन बेलदार डॉ. संजय देशमुख डॉ. मंजुषा देशमुख आधी उपस्थित राहणार आहेत .
या अत्याधुनिक नेत्र सेवा विभागाच्याशुभारंभकार्यक्रमासाठीआपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले आहे.